माय जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यातील दहावीचे २१,७८७ विद्यार्थी परीक्षा न देता झाले पास Apr 21, 2021 माय कोकण प्रतिनिधी कोरोना रुग्णसंख्यावाढीमुळे शासनाने दहावीच्या परीक्षाच रद्द केल्या आहेत.