गेल्या २४ तासांत आढळले अडीच लाख रुग्ण; तर दिवसभरात ६१४ करोनाबाधित दगावले 25/01/2022 माय कोकण प्रतिनिधी 0गेल्या २४ तासांत देशातील रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे.