बाप रे! दापोलीत 16 अनधिकृत बंधूका जप्त, 10 जण अटकेत

दापोली पोलीसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून 16 अनधिकृत बंदुका ताब्यात घेत्यानं खळबळ माजली आहे. गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या या बंदूक तस्करांच्या मुसक्या आवळण्याचं काम […]