टॉप न्यूज आठवडय़ाभरात १,२०३ पोलीस बाधित May 10, 2021 माय कोकण प्रतिनिधी राज्य पोलीस दलातील करोना बाधितांची संख्या वाढली असून गेल्या सात दिवसांत १२०३ पोलीस बाधित झाले आहेत.