एसटीने मोठे पाऊल उचलले, ११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय

विस्कळीत असलेली वाहतुक सुरळीत करण्यासाठी एसटीने मोठे पाऊल उचलले असून ११ हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.