रत्नागिरीत दुर्मिळ तणमोर पक्ष्याचे दर्शन: पठारी संवर्धनाची गरज अधोरेखित

रत्नागिरी : जागतिक स्तरावर ‘अत्यंत धोक्यात’ (क्रिटीकली एंडेंजर्ड) म्हणून नोंद असलेल्या ‘तणमोर’ (लेसर फ्लोरिकन) पक्ष्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील एका पठारावर सोमवारी, २६ मे रोजी दर्शन झाले. […]