रायगड पोलीस

होळीच्या वादातून खून, गोणीत भरून मृतदेह रायगडमध्ये फेकला; १२ तासांत आरोपींना अटक

रत्नागिरी – होळीच्या वादातून जिल्ह्यातील म्हाप्रळ येथे एकाची हत्या करण्यात आली होती. त्याचे प्रेत गोणीत भरून रायगड जिल्ह्यात टाकण्यात आले…