राजीनामा

शिवसेना (युबीटी) तालुका प्रमुखांनी शिवसेना सोडली

रत्नागिरी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख आणि रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक…