रत्नागिरीतील 3, दापोली 3 आणि कामथे 8 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह 16/06/2020 माय कोकण टीम 0रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.