माजी पोलीस अधिकारी प्रमोद झगडे यांची गिम्हवणे-वणंद ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

दापोली : निर्मळ ग्रुप ग्रामपंचायत गिम्हवणे-वणंदच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी माजी पोलीस अधिकारी प्रमोद झगडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रमोद झगडे यांनी महाराष्ट्र […]