नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, दापोलीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश, तिघांची विभागीय स्तरासाठी निवड

रत्नागिरी – जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मारुती मंदिर, रत्नागिरी येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय […]