दापोली : तालुका खरेदी विक्री संघाच्या आज झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विद्यमान चेअरमन सुधीर कालेकर यांच्या सहकार पॅनलनं बाजी मारली आहे.

दापोली खरेदी विक्री संघात 17 जागांसाठी निवडणुका लागल्या होत्या. यामध्ये 16 जागांवर सुधीर कालेकर यांच्या पॅनलनं विजय मिळवला आहे तर स्मिताली राजपुरे या एकमेव विरोधी गटातील उमेदवार निवडून आल्या आहेत. या निवडणुकीचा निकाल पुढीलप्रमाणे आहे,

सहकारी संस्था प्रतिनिधी
1. सुधीर कालेकर – 32 मत विजयी
2. अनंत करबेले – 27 मत विजयी
3. तानाजी कालेकर -27 मत विजयी
4. प्रदीप सुर्वे – 27 मत विजयी
5. वसंत शिंदे – 26 मत विजयी
6. रमेश पवार – 26 मत विजयी
7. संतोष धावरे – 26 मत विजयी
8. प्रभाकर झगडे – 25 मत विजय
9. स्मिताली राजापुरे – 24 मत विजयी
10. दत्ताराम जाधव – 24 मत विजयी
11. प्रितम रूके – 20 मत विजयी
12. विठ्ठल खोत – 18 मत पराभूत

माय कोकण व्हिडिओ

महिला प्रतिनिधी
वर्षा शिर्के -184 मत विजयी
रेश्मा नेवरेकर – 173 मत विजयी
वैशाली इदाते – 123 मत
मानसी विचारे – 114 मत
नोटा – 10 मत

वैयक्तिक प्रतिनिधी
राजेंद्र पेठकर – 161 मत विजयी
धनंजय गोरे – 76 मत
विकास लिंगावळे – 38 मत
नोटा – 14 मत

भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग
संजय महाडिक – 191 मत विजयी
श्रीराम दाते – 125 मत
नोटा – 11 मत

अनुसूचित जाती / जमाती प्रतिनिधी
भगवान घाडगे – 218 मत विजयी
वैशाली इदाते – 96 मत
नोटा – 13 मत

इतर मागास प्रवर्ग
सुनील पुळेकर – 234 मत विजयी
सचिन होडबे – 75 मत

सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन होत आहे.