एखाद्या तातडीच्या क्षणी कुणाला फोन करायचा असल्यास बराचवेळ वाजणारी कोरोनाची डायलर टोन नकोशी वाटते. अशावेळी खूप मनस्ताप होतो. मात्र, आता ही कोरोनापासून बचावाची सूचना देणारी डायलर टोन बंद करण्याचा पर्यायदेखील मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी उपलब्ध करून दिलाय. तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून डायलर टोन बंद करू शकता.
Airtel – Dial *646*224# and press 1 in carrier window
एयरटेल- डायल करा *646*224# आणि करियर विंडो मध्ये 1 हा पर्याय निवडा
Bsnl – UNSUB to 56700 (Send Sms)
बीएसएनएल- UNSUB मेसेज लिहून 56700 या नंबर वर पाठवा
Vodafone Idea – CANCT to 144 (send sms)
व्होडाफोन आयडिया- CANCT मेसेज लिहून 144 या नंबर वर पाठवा
Jio – STOP to 155223 (send sms)
जिओ- STOP मेसेज लिहून 155223 या नंबर वर पाठवा
रिक्वेस्ट पूर्ण झाल्यावर कोरोना ट्यून बंद होईल.