मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी 6 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळ चर्चा करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विधान सभेत बोलताना आज बैठक होणार असल्याची माहिती दिली आहे.