खेड – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या वतीने खेडमध्ये रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य पालखी परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे.
माजी नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ही परिक्रमा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ होईल.
या कार्यक्रमाचे आयोजन वैभव खेडेकर यांनी केले आहे. पोस्टरमध्ये नमूद केले आहे. ही श्री स्वामींच्या दर्शनाची आणि सेवेची “अपूर्व संधी” आहे. या मिरवणुकीत सहभागी होऊन भाविक श्री स्वामींचे दर्शन घेऊ शकतील, असं, वैभव खेडेकर यांनी केलं आहे.