अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पोलीस दलातील कर्मचारी सचिन कुबल यांचे निधन

रत्नागिरी पावस मार्गावर कुर्ली फाटा येथे अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने रत्नागिरी पोलीस दलातील कर्मचारी सचिन कुबल हे गंभीर जखमी होते त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात येत असताना त्यांचे वाटेत दु खद निधन झाले .सचिन कुबल हे रत्नागिरी पोलीस मुख्यालयात परिवहन विभागात काम करत हाेते आपली ड्युटी आटपून घरी दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे अपघात झाला होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*