Breaking : दापोली नगरपंचयत वॉर्ड आरक्षण 2021

दापोली : नगरपंचायतीच्या सन 2021 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रवर्गातील महिला सर्वसाधारण, महिला आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया अकरा वाजल्यापासून दापोली येथील अमराई परिसरातील व्यायामशाळा व बहुउद्देशीय सभागृहात सुरू झाली. यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रभागांचे क्रमांक बदलण्यात आले आहेत.

नवीन यादीनुसार नवीन प्रभाग व आरक्षण खालील प्रमाणे असणार आहेत.

1) प्रभुआळी – सर्वसाधारण महिला

2) अहमदनगर – ना. मा. प्र. महिला

3) आझादनगर – सर्वसाधारण

4) खोंडा – सर्वसाधारण

5) गाडीतळ – सर्वसाधारण महिला

6) पोष्टआळी – सर्वसाधारण महिला

7) कोकंबाआळी – ना. मा. प्र. महिला

8) फॅमिलीमाळ ०६- सर्वसाधारण

9) फॅमिलीमाळ ०७ – ना. मा. प्र. सर्वसाधारण

10) शिवाजीनगर – मागास प्रवर्ग महिला

11) चोरगेवाडी, काळकाई कोंड – सर्वसाधारण

12) बुरूडआळी, बौद्धदवाडी – अनुसूचित जाती महिला

13) वरची बुरूडआळी – सर्वसाधारण महिला

14) भारतनगर – सर्वसाधारण

15) नांगरबुडी – सर्वसाधारण महिला

16) उदयनगर – ना. मा. प्र. सर्वसाधारण

17) वडाचा कोंड – सर्वसाधारण

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*