… तर खड्ड्यात वृक्षारोपण करणार – संजय कदम

खेड : दापोली विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक बांधकाम विभाग व रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकी रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून एकही रस्ता वाहतूकीसाठी सोयीचा नाही. हे सर्वच रस्ते दसऱ्या पूर्वी सुस्थितीत व्हावे यासाठी आपण संबंधितांना लेखी पत्रव्यवहार केलेला आहे. जर दसऱ्यापूर्वी खड्डे भरले गेले नाहीत तर राष्ट्रवादीतर्फे याच खड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन छेडले असा इशारा माजी आमदार संजय कदम यांनी दिला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*