रत्नागिरी : जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात मानधनावर भरती जिल्हा रुग्णालय रत्नागिरी,महिला रुग्णालय रत्नागिरी व सर्व ccc Centerरत्नागिरी येथे वर्ग-१,वर्ग-३ व वर्ग-४ संर्वगातील मानधनावर पदभरती करण्यात येणार आहे.
वर्ग-१ साठी वैदयकीय अधिकारी MBBS.Rs.60,000/-, BAMS & BHMS-Rs-28,000/-, स्वच्छता सेवेसाठी वर्ग-४ संवर्गातील वॉर्डबॉय/ स्वच्छता सेवा रुपये. ४००/- प्रतिदिन प्रमाणे देय मानधनावर व वर्ग-३ संवर्गातील अधिपरिचारिका GNM रुपये २०,०००/- ANM रुपये १७,०००/- प्रतिमहा प्रमाणे देण्यात येणार आहे.
तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे