एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थितीत मात्र अजूनही चिंताजनक आहे. जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्याबाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्या बाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर

Byमाय कोकण प्रतिनिधी
Jun 13, 2021