रत्नागिरी जिल्हा कोरोना अपडेट

जिल्ह्यत पुन्हा एकदा कोरोना रूग्ण संख्या वाढलेलीच आहे. गेल्या 24 तासात 493 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे.

पण दिलासादायक गोष्ट म्हणजे जिल्ह्याचा कोरोना रूग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट 8.87 टक्क्यापर्यंत कमी झाला आहे. 
           

१ ते १७ जून ची रुग्णसंख्या : १००९१

मे महिन्याची रुग्णसंख्या : १४१५६

एकूण रुग्णसंख्या : ४६५३०

२४ तासातील मृत्यू : 13

तालुकानिहाय आकडेवारी

मंडणगड — ८ (positivity rate : १३. ११ % )
दापोली — २४ (positivity rate : ६. ५६ % )
खेड — २७ (positivity rate : ३. ८५ % )
गुहागर — १४ (positivity rate : ३. ८५ % )
चिपळूण — १०२ (positivity rate : १०.७९ %)
संगमेश्वर — ८० (positivity rate : ५.७२ % )
रत्नागिरी – १५८ (positivity rate: १८.७४ % )
लांजा — ४२ (positivity rate : १२. ८४ % ) राजापूर — ३८ (positivity rate : ७. ९५ % )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*