काल रात्रीपासून मिरजेतून एकूण 82 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 66 अहवाल निगेटिव्ह आले असून 16 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
अहवालांचे विवरण खालील प्रमाणे
रत्नागिरी 10 अहवाल
6 पॉझिटिव्ह 4 निगेटीव्ह
कळंबणी 60 अहवाल
सर्व निगेटिव्ह
संगमेश्वर 6 अहवाल
6 पॉझिटिव्ह
गुहागर 4 अहवाल
4 पॉझिटीव्ह
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामधील सर्व व्यक्ती विलगीकरणात मध्ये होत्या. यातील बहुतेक जणांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.
रुग्णांच्या गावांची नावे खालील प्रमाणे
*संगमेश्वर तालुका*
धामपूर – 2 रुग्ण
कोळंबे – 2 रुग्ण
भिर्कोंड – 1 रुग्ण
कसबा 1 रुग्ण
*गुहागर तालुका*
शृंगारतळी – 4 रुग्ण
*रत्नागिरी तालुका*
नर्सिंग हॉस्टेल – 4 रुग्ण
कर्ला – 1 रूग्ण
रत्नागिरी – 1 रुग्ण