कितीही रणनीती आखा, २०२४ मध्ये मोदीच येणार – देवेंद्र फडणवीस

नागपूर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची काल भेट झाली. या बैठकीत सन २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणी कितीही रणनीती आखल्या, तरी देखील आताही मोदी आहेत आणि सन २०२४ च्या निवडणुकीत देखील मोदीच असणार आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*