राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे आठवडाभरापासून रूग्णालयात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे आठवडाभरापासून रूग्णालयात असून त्यांच्यावर उपाचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. बॉम्बे रूग्णालयात ते उपचार घेत असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मूत्रामार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडेस यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*