मान्सूनचे केरळमध्ये आगमन; हवामान विभागाची घोषणा

पावसाचं केरळमध्ये आगमन झालं आहे. हवामान खात्याने एका ट्विटद्वारे याची माहिती दिली. खासगी हवामान संस्था असलेल्या स्कायमेटने 31 मे रोजीच हंगामी पावसाचे केरळमध्ये आगमन झाल्याचे जाहीर केले होते. हवामान खात्याने मात्र हंगामी पावसाचे आगमन हे 3 जूनच्या आसपास होईल असं ठामपणे सांगितलं होतं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*