मोबाईल यूजर्स सावधान, सर्व डेटा गुगलवर होतोय सेव्ह

आता गुगल देखील सर्वसामान्यांच्या जीवनातील एक भाग बनला आहे. त्यामुळे मोबाईल यूजर्स गुगलचा सर्वाधीक वापर करतात.यासह तुमची सगळी माहिती ही गुगलकडे सेव्ह असते. दरम्यान तुम्ही कुठे जात आहात किती वेळ थांबला , कोणत्या अॅपचा सर्वाधीक वापर करता हा सर्व डेटा गुगलच्या सर्व्हरवर सेव्ह केलेला असतो. गुगलकडे तुमची सगळी कुंडली असते असं म्हणायला हरकत नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*