रत्नागिरी दि.19:- राज्याच्या उद्योग व खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार 20 जून 2021 रोजी सायंकाळी 4 वाजता सुतारवाडी ता. रोहा, जि. रायगड येथून शासकीय वाहनाने रत्नागिरीकडे प्रयाण.  रात्रौ 9.30 वाजता रत्नागिरी येथे आगमन व राखीव. (स्थळ:फिनोलेक्स कंपनी विश्रामगृह, रत्नागिरी).