कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाउन लावण्यात आले आहे. वाढती रुग्णसंख्या आणि राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता अनेक परीक्षांच्या तारखा पुढे ढकल्यात आल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून एमबीबीएसआणि एमडीच्या इतर वर्षाच्या परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.