रत्नागिरी जिल्ह्यात आज ६६२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २० २७८वर पोहोचली आहे. आज ४९७ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या १३६५९वर पोहोचली आहे. यापुर्वीचे मृत्यु रुग्ण १आणि आज ११ रूग्णांचा मृत्यू झाला आहे,
आरटीपीसीआर
रत्नागिरी ९०
दापोली ४०
खेड ३३
गुहागर ४३
चिपळूण ४१
संगमेश्वर ३४
मंडणगड —
राजापूर ३४
लांजा २०
एकूण ३२५
अँन्टीजेन
रत्नागिरी ६३
दापोली २२
खेड २३
गुहागर ८९
चिपळूण ५३
संगमेश्वर ४७
राजापूर २६
लांजा १४
एकुण ३३७