रत्नागिरी जिल्हयात आज पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढली, गेल्या चोवीस तासांत ५६७ नवे कोरोना रूग्ण

मागील तीन दिवसांनंतर रत्नागिरी जिल्ह्यात काल कोरोना रूग्णांची संख्या पाचशे पेक्षा कमी आल्याने रत्नागिरीकरांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला होता मात्र आज परत एकदा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात ५६७ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत त्यामुळे आज पुन्हा एकदा करोना रूग्णांच्या संख्येने पाचशेचा टप्पा ओलांडला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*