रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज ७९१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २१०६९ वर पोहोचली आहे. आज २०४ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या १३८६३ वर पोहोचली आहे. यापुर्वीचे मृत्यु रुग्ण दोन आणि आज अकरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती बुधवारी (दि. २८)जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
आरटीपीसीआर
▪️रत्नागिरी १९६
▪️दापोली १९
▪️खेड ७९
▪️गुहागर ६२
▪️चिपळूण १२७
▪️संगमेश्वर ४३
▪️मंडणगड २
▪️राजापूर २४
▪️लांजा ४९
एकूण ६०१
अॅटीजेन
▪️रत्नागिरी ४१
▪️दापोली १९
▪️खेड ३०
▪️गुहागर १८
▪️चिपळूण ६२
▪️लांजा ५
▪️राजापूर १५
एकूण १९०