▪️गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
▪️रुग्णालयात दाखल केल्यापासून लता मंगेशकरांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे.
▪️अशी माहिती लता दीदींवर उपचार करत असलेल्या डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे.