आशा वर्कर्सच्या संपामुळे कोविड संदर्भात कामकाजावर परिणाम

चिपळूण:- आपल्या विविध मागण्यांसाठी दि. १५ जुनपासून राज्यभर पुकारलेल्या बेमुदत संपात चिपळूण तालुक्यातील २२२ आशा व ११ गटप्रवर्तकही सहभागी झाल्या आहेत. ऐन कोरोना काळातच हा संप झाल्याने कोविड संदर्भातील कामकाजावर परिणाम झाला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*