आई वडील दोन्ही पाॅझिटिव्ह असतील तर त्यांच्या मुलांचे तात्पुरत्या स्वरूपात शासन घेणार पालकत्व..

आईवडील दोन्हीही पॉझिटीव्ह असतील आणि त्यांना कुणीही नातेवाईक नसतील किंवा अनाथ, एक पालक असलेल्या मुलांचे काय होणार हा प्रश्न शेजारील प्रत्येकालाच पडलेला असतो आता अशा (वय वर्ष ६ ते वय वर्ष १८) मुलांचे पालकत्व जिल्ह्यातील लहान मुलांच्या संस्था घेणार आहेत.

1)निरीक्षण गृह/बाल सुधार गृह
मुलांची मर्यादा-30
02352-222937

2)माहेर बालगृह
मुलांची मर्यादा-50
02352-246049

3)लांजा बालगृह/निरीक्षण गृह
मुलांची मर्यादा-100
230050

4)वात्सल्य मंदिर,ओणी
मुलांची मर्यादा-100
9423804927

5)मातृमंदिर गोकुळ, देवरुख
मुलांची मर्यादा-50
240326

6)भारतीय समाज सेवा केंद्र चिपळूण
मुलांचे वय 0 ते 6वर्ष
मुलांची मर्यादा-25
255057

7)सांदीपनी, कुडवली
मुलांची मर्यादा-50

8)प्रतिभा महिला आश्रम
मुलांची मर्यादा-35
224306

तरी अशा कारणासाठी वरील नंबर ला फोन करा असे आवाहन रत्नागिरी चाईल्ड लाईन ने केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*