स्पुटनिकपाठोपाठ आता रशियाने स्पुटनिक लाइट लसीची नवी आवृत्ती समोर आणली

कोरोनाविरोधात प्रभावी ठरलेली रशियाची स्पुटनिक-व्ही ही लस भारतात दाखल झाली आहे. दरम्यान, स्पुटनिकपाठोपाठ आता रशियाने या लसीची नवी आवृत्ती समोर आणली आहे. स्पुटनिक लाइट असे या कोरोनावरील नव्या लसीचे नाव असून, ही लस कोरोनाविरोधात ८० टक्के प्रभावी असल्याच्या दावा करण्यात येत आहे. या लसीचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिचा एकच डोस कोरोनाला मात देण्यासाठी पुरेसा ठरणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*