रत्नागिरी दि. ०३ : राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार ११ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी संबधितांनी याची नोंद घ्यावी असे जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरी यांनी कळविले आहे.