नाशिक दुर्घटना मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण

नाशिक– नाशिक महानगरपालिकेच्या डॉ.झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत कोविड कक्षातील 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत शासनाने जाहीर केली होती. त्याप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*