रत्नागिरी दि. 03 : रत्नागिरी जिल्हयात कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेवून जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी 03 जुन 2021 ते 09 जुन 2021 पर्यंत कडक लॉकडाऊन केले आहे. यास्तव माहे जून 2021 चा लोकशाही दिन साजरा होणार नाही, असे तहसिलदार सर्वसाधारण, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी कळविले आहे.