जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत घट; ३३१ नवे रूग्ण

रत्नागिरी : आज सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट पहायला मिळाली आहे. जिल्ह्यात मागील २४ तासांत ३३१ तर त्या अगोदरच्या ४९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नवे ३८० पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६१ हजार २२ वर गेली आहे. जिल्ह्यात आज ५ मृत्यूंची नोंद झाली आहे तर जिल्ह्यात ७४१जण कोरोनामुक्त झाले आहेत.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️मंडणगड १३
▪️ दापोली २०
▪️खेड ३२
▪️गुहागर ४
▪️चिपळूण ६४
▪️संगमेश्वर ३४
▪️रत्नागिरी १०३
▪️लांजा ४६
▪️राजापूर १५
एकूण ३३१
यापुर्वीचे ४९
एकूण ३८०

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*