दापोली नगरपंचायत निवडणूक अपडेट

दापोली नगर पंचायतीच्या उर्वरित 4 जागांच्या आज होत असलेल्या निवडणुकीत आज सकाळ पासून 2 तासात 12.14 % मतदान झाले. 347 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*