दिवसभरात दापोली तालुक्यात सापडले एवढे रूग्ण

गेल्या चोवीस तासांमध्ये दापोली तालुक्यात 11 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सातत्याने पंधराच्या आसपास कोव्हिड रुग्ण तालुक्यामध्ये आढळत आहेत. सर्व नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजना पाळायच्या आहेत, असं प्रशासनानं म्हटलं आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही याची जाणीव ठेवून वागणें अपेक्षित आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे. गेल्या 24 तासात कोणत्या गावामध्ये किती रुग्ण आढळले आहेत याची माहिती खालील प्रमाणे

खेर्डी – 1
दापोली – 1
बोरघर – 1
धनकोली – 1
साकुर्डे – 3
ताडील – 2
उंबरशेत – 2
एकूण – 11

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*