आज जिल्ह्यात ४५७ जण पॉझिटिव्ह

तालुकावाईज पॉझिटिव्ह रेट पुढीलप्रमाणे

▪मंडणगड-२.७४%
▪दापोली-६.४०%
▪खेड-४.९९%
▪गुहागर-५.०७%
▪चिपळूण- ८.०६%
▪संगमेश्वर-५.७२%
▪रत्नागिरी-१७.९७%
▪लांजा- १०.९३%
▪राजापुर-९.०५%

एकुण जिल्ह्याचा पाँझिटिव्ह रेट -८.७१%