रत्नागिरी जिल्ह्यात आज ९३ नवे रुग्ण

रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. आज जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत ९३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापूर्वीचे मृत्यू रूग्ण २ आणि आजचे मृत्यू रूग्ण २असे मिळून ४रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर १८९ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली. तपशील पुढीलप्रमाणे
▪️रत्नागिरी १८
▪️दापोली ६
▪️चिपळूण ३५
▪️संगमेश्वर ३
▪️गुहागर ३
▪️खेड १०
▪️राजापूर ९
▪️लांजा ५
▪️मंडणगड ४
एकूण ९३

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*