रत्नागिरी जिल्ह्यात आज ५८२ नवे कोरोनाबाधित

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज ५८२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९६३३ वर पोहोचली आहे. आज ३६५ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ३३७८५वर पोहोचली आहे. आज १०रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शनिवारी (दि. ५)जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*