रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात जिल्ह्यात ६३५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात जिल्ह्यात ६३५ नवेपॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. बुधवारी अचानक रुग्णसंख्यापुन्हा वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. नव्याने सापडलेल्या ६३५रुणांपैकी ३८५ रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर२५० रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. ६२५ नव्या रुग्णसापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून ३४ हजार१८९ झाली आहे. तर २१ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*