रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३३७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३२९७ वर पोहोचली आहे.
आज १११ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ११२३३ वर पोहोचली आहे. आज दापोली-३, रत्नागिरी-२ एकूण मिळून ५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरटीपीसीआर
रत्नागिरी-९४
दापोली -१४
खेड- ३२
गुहागर-००
चिपळूण- ५६
संगमेश्वर-२२
मंडणगड-००
लांजा- १४
राजापुर-०५
एकूण-२३७
अँटिजेन
रत्नागिरी-४८
दापोली-२७
खेड-०८
गुहागर-०९
चिपळूण-०१
संगमेश्वर-०३
मंडणगड-००
लांजा-०४
राजापूर-००
एकूण-१००