रत्नागिरी,- रत्नागिरी जिल्ह्यात आज २१४ नवे कोरोना रूग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२७३३ वर पोहोचली आहे. आज १६६ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ११०५०वर पोहोचली आहे. आज सात रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आज रविवारी (दि. ११)जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
आरटीपीसीआर
▪️रत्नागिरी ४९
▪️दापोली ३
▪️खेड १८
▪️गुहागर १५
▪️चिपळूण ४२
▪️संगमेश्वर १५
▪️लांजा ६
▪️राजापूर ११
एकूण १५९
अॅटीजेन
▪️रत्नागिरी ९
▪️दापोली ६
▪️चिपळूण ११
▪️खेड ७
▪️गुहागर २
▪️लांजा ५
▪️संगमेश्वर १५
एकूण ५५