रत्नागिरी जिल्ह्यात आज १३८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.जिल्ह्यात रुग्ण वाढत असून रत्नागिरी चिपळूण गुहागर तालुक्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११७०८वर पोहोचली आहे. आज ५८ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या १०४६८वर पोहोचली आहे. आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे
आरटीपीसीआर
रत्नागिरी ९
दापोली १
खेड १०
चिपळूण ४०
गुहागर ३८
एकूण ९८
अँटीजेन
रत्नागिरी २३
दापोली ७
चिपळूण २
खेड ३
गुहागर ३
लांजा २
एकूण ४०