रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज २७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९८५६वर पोहोचली आहे. आज ७ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९३१५वर पोहोचली आहे, आज संगमेश्वर व दापोलीतील दोन रुग्णाचा मृत्यू झाला,
आरटीपीसीआर
रत्नागिरी १२
खेड ६
चिपळूण ३
एकूण २१
अँटीजेन
रत्नागिरी ३
संगमेश्वर २
लांजा १
एकूण ६