रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज १३ नवे रुग्ण जिल्ह्यात आज १३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९८८३वर पोहोचली आहे. आज २८ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ९३५६वर पोहोचली आहे. रत्नागिरी व खेडमधील २ रुग्णांचा आज मृत्यू झाला, अशी माहिती आज मंगळवारी (दि. २३) जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
आरटीपीसीआर
▪️रत्नागिरी २
▪️खेड १
▪️चिपळूण ३
▪️संगमेश्वर ३
एकूण ९
अँटीजेन
▪️रत्नागिरी २
▪️दापोली २
एकूण ४